🙏🙏ऊस पट्यातील सर्व शेतकरी बाधवांना खुष खबर🙏🙏
🎋कमी खर्चात अपेक्षित उत्पन्न🎋
🌲ALVIRON ORGANICS NEW TECHNOLOGY🌲
अति रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीनीचे संतुलन बिघडून उत्पन्नात घट येत आहे आत्ता घाबरून जाण्याचे कारण नाही. ALVIRON ORGANICS चे अल्ट्राकेन ऊस पिकासाठी आले आहे अल्ट्राकेन वापरामुळे ऊसाचे ऊत्पन्नात भरघोस वाढ होत आहे.
अल्ट्राकेन* वापराचे फायदे
👉🏻 उसाच्या नैसर्गिकरित्या जोमदार वाढीस मदत करते.
👉🏻पानांची योग्य संरचना टिकवून ठेवण्यास मदत करते.👉🏻पानांची रुंदी व काळोखी वाढवण्यास मदत करते.यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया जोरात होते.
👉🏻फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत करते.
👉🏻उसामध्ये अधिक क्लोरोफील आणि साखरेचे प्रमाण वाढवते.
👉🏻पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते.
👉🏻पिकाला बायोटिक आणि अबायोटिक तणावापासून वाचवते. यामुळे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते.
👉🏻जमिनीची सुपीकता वाढवते व माती भुसभुशीत करते.
👉🏻जमिनीत जिवाणूंची संख्या वाढवते.
👉🏻पांढऱ्या मुळ्याची संख्या व लांबी वाढवते.
👉🏻पेऱ्यांची लांबी व जाडी दोन्ही वाढवते.
👉🏻जमिनीतील 100% खते अपटेक करण्याची प्रक्रिया वाढवते.वरील सर्व फायदे *अल्ट्राकेन* वापरामुळे होतात. अल्ट्राकेन हे ऊस पिकासाठी
संजीवनी आहे
खालील औषध एकरी वापरा
पहिली आळवणी कांडी लावण असेल तर 15 दिवसांनी
👉🏻 Ultracane Soil – 2 लिटर
👉🏻 12:61:00 – 2 किलो
👉🏻 19:19:19 – 2 किलो
दुसरी आळवणी कांडी लावण असेल तर 45 ते 60 दिवसांनी
👉🏻 Ultracane Soil – 2 लिटर
👉🏻 2 किलो गूळ
👉🏻 2 लिटर दूध किंवा 2 लिटर ताक
पहिली आळवणी रोप लावण असेल तर 15 दिवसांनी
👉🏻 Ultracane Soil – 2 लिटर
👉🏻 12:61:00 – 2 किलो
👉🏻 19:19:19 – 2 किलो
दुसरी आळवणी कांडी लावण असेल तर 45 ते 60 दिवसांनी
👉🏻 Ultracane Soil – 2 लिटर
👉🏻 2 किलो गूळ
👉🏻 2 लिटर दूध किंवा 2 लिटर ताक
पहिली आळवणी खोडवा बगला कत्रून घेतल्यानंतर 2 दिवसांनी
👉🏻 Ultracane Soil – 2 लिटर
👉🏻 12:61:00 – 2 किलो
👉🏻 19:19:19 – 2 किलो
दुसरी आळवणी कांडी लावण असेल तर 45 ते 60 दिवसांनी
👉🏻 Ultracane Soil – 2 लिटर
👉🏻 2 किलो गूळ
👉🏻 2 लिटर दूध किंवा 2 लिटर ताक
फवारणी
पहिली फवारणी 45 ते 50 दिवसांनी
👉🏻 Ultracane Foliar – 50 मिली प्रती पंप
👉🏻Calsibo – 50 मिली प्रती पंप
दुसरी फवारणी 65 ते 70 दिवसांनी
👉🏻 Ultracane Foliar – 50 मिली प्रती पंप
👉🏻Calsibo – 50 मिली प्रती पंप
अशा पध्दतीने फवारणी आणि आळवणीचे डोस दिले तर.. *पिकांचा सर्वांगीण विकास होऊन ऊत्पनात भरगोस वाढ होते.हजारो शेतकर्यांनी आपले शेतात वापरून आपले ऊत्पन्नात वाढ केली आहे. तर मग आपण मागे का ?? वैशिष्ट्ये- जमिनीची सुपीकता वाढवणे. पिकांचे आरोग्य, दर्जेदार उत्पादन व गुणवत्ता वाढवणे. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकेल. खनिज तत्त्वांनी समृद्ध उत्पादन बनवणे जेणेकरून खाणार्यांना पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले अन्न मिळेल.🎋
ALVIRON ची जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ऑरगॅनिक TECHNOLOGY
अधिक माहितीसाठी संपर्क – 7620227349
https://chat.whatsapp.com/BB8TU6skMdJHRVlOnv2haB



Leave a Reply